TRENDING:

Year Ender : वर्षभरात कुणी मुंबई-पुणे तर ठाण्यात घेतलं हक्काचं घर; एक तर बनली फार्महाऊसची मालकीण

Last Updated:
2023 वर्षात नवं घर खरेदी करणारे मराठी सेलिब्रेटी माहिती आहेत का? पाहा त्यांच्या स्वप्नांतील घरांचे फोटो.
advertisement
1/11
वर्षभरात कुणी मुंबई-पुणे तर ठाण्यात घेतलं हक्काचं घर;एक बनली फार्महाऊसची मालकीण
2023 वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबरच मराठी कलाकारांनाही स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं आहे.
advertisement
2/11
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री त्याची बायको अभिनेत्री मिताली मयेकर यांनी मुंबईत स्वत:चं पहिलं घर खरेदी केलं.
advertisement
3/11
अभिनेत्री धनश्री काडगावकर हिनं नवऱ्याच्या साथीनं तिचं पहिलं घर खरेदी केलं.
advertisement
4/11
अभिनेत्री मयुरी वाघ ही देखील नुकतीच तिच्या नव्या घराची मालकीण बनली.
advertisement
5/11
अभिनेत्री मिरा जोशी हिनं पुण्यात नवं घर खरेदी केलं आहे. घराच्या पूजेचे फोटो तिनं शेअर केलेत.
advertisement
6/11
अभिनेत्री मानसी नाईक हिनं देखील तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.
advertisement
7/11
तर अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं मुंबई पुण्यात नाही तर ठाण्यात मोठं घर खरेदी केलं.
advertisement
8/11
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तर थेट दुबईतील नव्या घराच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या.
advertisement
9/11
बिग बॉस मराठी 4चा विजेता अक्षय केळकरला यंदाच्या म्हाडाच्या सोडतीत घर लागलं आहे. नुकताच तो त्याच्या हक्काच्या घरी शिफ्ट झाला.
advertisement
10/11
अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं मुंबईतील सर्वात हायफाय एरिआमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. तिच्या घराच्या बालकीनीतून संपूर्ण मुंबईचा नयनरम्य नजारा पाहायला मिळतो.
advertisement
11/11
सगळ्या कलाकारांनी घर खरेदी केलं असलं तर अभिनेत्री प्राजक्ता माळीनं थेट कर्जत येथे कोटी रूपयांचा फार्म हाऊस खरेदी केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Year Ender : वर्षभरात कुणी मुंबई-पुणे तर ठाण्यात घेतलं हक्काचं घर; एक तर बनली फार्महाऊसची मालकीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल