Ashadhi Ekadashi Wishes : सण आला पंढरीचा... अशा द्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, इथं डाऊनलोड करा PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ashadhi Ekadashi Whatsapp Status In Marathi : आषाढी एकादशी आणि पायी वारी ही कित्येक वर्षांपासूनची परंपरा. तुम्हाला थेट वारीत सहभागी आता आलं नाही तरी तुम्ही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सगळ्यांपर्यंत मेसेजच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आषाढी एकादशीसाठी शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/11

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असं म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असंसे सुद्धा म्हटले जाते. यंदा 20 जुलै 2021 रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाकडून काढण्यात येणारी पायी वारी याला एक मोठी परंपरा आहे. तसंच आषाढी एकादशी निमित्त तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना शुभेच्छा देऊ शकतात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
2/11
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर; चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
advertisement
3/11
तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा; तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा; घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
advertisement
4/11
सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ; मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
advertisement
5/11
टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा… !
advertisement
6/11
आनंदी आनंद भरला, अवघा दाही दिशां कोंदला; संत सज्जनांचा मेळा, भक्तीरंगाने रंगला. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
advertisement
7/11
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग… देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
advertisement
8/11
चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
9/11
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !
advertisement
10/11
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा; मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
advertisement
11/11
पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला ! सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना, हिच प्रार्थना पांडुरंगाला, सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ashadhi Ekadashi Wishes : सण आला पंढरीचा... अशा द्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, इथं डाऊनलोड करा PHOTO