TRENDING:

Dhanteras 2023 Wishes : धनत्रयोदशीनिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा! व्हॉट्सअ‍ॅप स्टेस्टसला ठेवा हे संदेश

Last Updated:
Dhanteras Wishes 2023 : धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. यानिमित्त तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना या शुभेच्छा पाठवू शकता.
advertisement
1/8
धनत्रयोदशीला प्रियजनांना द्या खास शुभेच्छा! व्हॉट्सअ‍ॅप स्टेस्टसला ठेवा हे संदेश
दिवाळीत लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, धनत्रयोदशी घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा, धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
advertisement
2/8
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
3/8
धनत्रयोदशीचा सण आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, देवी लक्ष्मी विराजमान होवो तुमच्या घरी, ही देवीचरणी इच्छा, धनत्रयोदशीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा !
advertisement
4/8
दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा, आजच्या दिवशी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, <a href="https://news18marathi.com/lifestyle/diwali-2023-dhanteras-messages-share-on-whatsapp-quotes-gh-mhkk-1075321.html">धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !</a>
advertisement
5/8
धन्वंतरी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो, तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभो, तुमच्यावर अखंड धनवर्षाव होवो, <a href="https://news18marathi.com/tag/diwali/">धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!</a>
advertisement
6/8
धनत्रयोदशीला पहिला दिवा लागतो दारी, कंदिल, दिव्यांनी उजाळते सृष्टी सारी, फटाके, फराळांची तर मजाच भारी, आनंदाने साजरी करून यंदाची दिवाळी, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा!
advertisement
7/8
लाखो दिव्यांनी उजळून जावी ही सृष्टी, धन्वंतरी तुमच्यावर राहो सदैव प्रसन्न, देवी लक्ष्मीची तुमच्यावर राहो कृपादृष्टी, धनत्रयोदशीच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा!
advertisement
8/8
तुमच्यावर धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची व्हावी कृपा, तुम्हाला सदैव लाभो निरोगी आयुष्य, अमाप ऐश्वर्य, धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप  शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dhanteras 2023 Wishes : धनत्रयोदशीनिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा! व्हॉट्सअ‍ॅप स्टेस्टसला ठेवा हे संदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल