TRENDING:

मोदकापासून ते पिझ्झा वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचाय? पुण्यातील बेस्ट 7 ठिकाणं

Last Updated:
आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
advertisement
1/8
मोदकापासून ते पिझ्झा वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचाय? बेस्ट 7 ठिकाणं
वेगवेगळे पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे प्रत्येक जण हा पदार्थांच्या शोधात असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
advertisement
2/8
हॉटेल सरकार : खेकडा थाळी आणि कोंबडीवडे या ठिकाणी भेटतात. पुण्यातील अशी खेकडा थाळी तुम्हाला खूप कमी ठिकाणी खायला मिळते. टिळक रोडला हे हॉटेल आहे.
advertisement
3/8
मोमो नॅशन कॅफे : इथे तुम्हाला मोमोजचे जवळजवळ 50 पेक्षा जास्त प्रकार खायला भेटतात. एफ. सी रोडला वैशाली हॉटेलच्या मागे हा कॅफे आहे.
advertisement
4/8
कॅफे 30 : मोदक आणि पुरणपोळी असं घरगुती जेवण तुम्हाला कॅफे 30 मध्ये मिळेल. कर्वे रोड करिश्मा अपार्टमेंटच्या पुढे कॉर्नरला व्हेज किमया रेस्टॉरंटच्या शेजारी कॅफे 30 आहे.
advertisement
5/8
पिझ्झा हॉट : पिझ्झा हॉटमध्ये बाहुबली पिझ्झा मिळतो. पिझ्झा हॉट अपोलो टॉकीज जवळ रास्ता पेठ इथे आहे.
advertisement
6/8
मिसळ दरबार : पुणेकराच सर्वात आवडत पदार्थ म्हणजे मिसळ आहे. पुणेकर मिसळला कधीच नाही म्हणतं नाहीत. तशा पुण्यात अनेक मिसळ फेमस आहेत. पण इथे ही तुम्हाला पुणेरी बाणा बघायला भेटतो तो म्हणजे यामध्ये देखील 18 पेक्षा जास्त प्रकार आणि व्हराइटी आहेत. मिसळ दरबार डीपी रोड, कर्वेनगर इथे आहे.
advertisement
7/8
मारकेश : व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे शोर्मास खायला मिळतात आणि यामध्ये देखील 12 ते प्रकार आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोड शिवाजीनगर इथे मारकेश आहे.
advertisement
8/8
प्रभा विश्रांती गृह : या ठिकाणी तुम्हाला स्पेशल वडा खायला मिळतो. खायला आंबट, गोड आणि तिखट असा हा वडा. पण याची टेस्ट काही तरी वेगळीच आहे. केळकर रोड शनिवार पेठ इथे प्रभा विश्रांती गृह आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मोदकापासून ते पिझ्झा वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचाय? पुण्यातील बेस्ट 7 ठिकाणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल