Bhaubeej Wishes For Brother : तुमच्या एका मेसेजनेच इम्प्रेस होईल भाऊराया, देईल भारी गिफ्ट; खास भावांसाठी भाऊबीज शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Bhaubeej Wishes For Brother In Marathi : तुमचा छोटा भाऊ असो वा मोठा दादा. भावाला इम्प्रेस करण्यासाठी अशा पाठवा भाऊबीज शुभेच्छा. बहिणीने भावाला पाठवण्यासाठी खास भाऊबीज शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/5

बहीणभावाच्या नात्याचा हा सण भाऊबीज. एकमेकांना शुभेच्छा मेसेज पाठवणं आलंच. तुमचा छोटा भाऊ असो वा मोठा दादा. तुमच्या भावांसाठी खास भाऊबीज शुभेच्छा मेसेज.
advertisement
2/5
देवा माझा भाऊ खूप गोंडस आहे, माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे, देवा त्याला काही त्रास देऊ नकोस, जिथे असेल तिथे, आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!! भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा!
advertisement
3/5
मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं, पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा!
advertisement
4/5
या दिवाळीला लक्ष्मीमातेची, कृपा तुझ्यावर बरसत राहू दे, म्हणजे मला हवं ते गिफ्ट तू नक्की देशील! हॅप्पी भाऊबीज!
advertisement
5/5
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे, म्हणूनच तर मला कधीच, कोणाची भीती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Bhaubeej Wishes For Brother : तुमच्या एका मेसेजनेच इम्प्रेस होईल भाऊराया, देईल भारी गिफ्ट; खास भावांसाठी भाऊबीज शुभेच्छा