Guava Benefits: शुगर असेल तर पेरु खावे का? पेरु खाल्ल्याने वजन कमी होते हे कितपत खरे?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
हिवाळा सुरू असून या काळात पेरूचा हंगाम असतो. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभादायी मानला जातो. पेरू खाण्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात? जाणून घेऊया...
advertisement
1/7

पेरू खायला जेवढा टेस्टी लागतो ना, त्याचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदात फलाहार महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येत असतात.
advertisement
2/7
आता हिवाळा सुरू असून या काळात पेरूचा हंगाम असतो. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभादायी मानला जातो. पेरू खाण्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात? जाणून घेऊया...
advertisement
3/7
सगळ्यात पहिलं म्हणजे इम्युनिटी पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जवळजवळ चार पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आपला बचाव होतो.
advertisement
4/7
दुसरं म्हणजे डायजेशन ज्यांना पोटाचे त्रास आहेत, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांनी तर पेरू नक्कीच खाल्ला पाहिजे. कारण यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं.
advertisement
5/7
वेट लॉस जर तुम्ही डाएटवर असाल, तर पेरू हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपण फालतू जंक फूड खाण्यापासून वाचतो.
advertisement
6/7
शुगर पेशंटसाठी सुद्धा पेरू रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवायला खूप मदत करतो.
advertisement
7/7
तुमची स्किन पेरू खाल्ल्यामुळे स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो आणि डोळ्यांसाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Guava Benefits: शुगर असेल तर पेरु खावे का? पेरु खाल्ल्याने वजन कमी होते हे कितपत खरे?