TRENDING:

BP राहतं कंट्रोल, वजन होतं कमी! पेरूचे 'हे' फायदे तुम्हाला माहित नसतील

Last Updated:
पेरू आपण आवडीनं खातो. हे फळ कच्च असलं किंवा पिकलेलं असलं तरी चवीला स्वादिष्ट लागतं. परंतु हे गोड फळ अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे हे बऱ्याचजणांना माहित नसतं. अगदी दातांच्या आरोग्यापासून वजन कमी करण्यासाठी पेरू फायदेशीर ठरतं. (केशव कुमार, प्रतिनिधी / महासमुंद)
advertisement
1/5
BP राहतं कंट्रोल, वजन होतं कमी! पेरूचे 'हे' फायदे तुम्हाला माहित नसतील
पेरूच्या आतल्या गराचा आरोग्याला फायदा होतोच, शिवाय या फळाची पानं चावून खाल्ल्यास दात स्वच्छ राहतात, दातांसंबंधित सर्व आजार दूर होतात. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं, ज्यामुळे शरिराला शक्ती मिळते. पेरू खाल्ल्यानं तणावही दूर होतो.
advertisement
2/5
पेरूत फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय पेरूमुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते. यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
advertisement
3/5
पेरूमध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे अंगदुखीवरही आराम मिळतो. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी पेरू <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-make-crispy-pakoda-without-besan-know-the-recipe-in-marathi-mhpp-1202365.html">उत्तम</a> मानलं जातं.
advertisement
4/5
यात व्हिटॅमिन ए, सी आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतं. शिवाय पेरूमध्ये असलेल्या झिंक आणि कॉपर तत्त्वांमध्ये डोळे निरोगी राहतात. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/what-is-difference-between-khekda-and-chimbori-99-percent-people-dont-know-reason-mhpp-1203029.html">आहारात</a> पेरूचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/benefits-and-side-effects-of-fennel-seeds-in-marathi-gh-mhpp-1202332.html">आरोग्यासंबंधित</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः आहारतज्ज्ञांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
BP राहतं कंट्रोल, वजन होतं कमी! पेरूचे 'हे' फायदे तुम्हाला माहित नसतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल