Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाहाच्या मंगलप्रसांगी दारात काढा सुंदर रांगोळी, पाहा सोप्या डिझाईन
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Tulsi Vivah Rangoli Design 2023 : तुळशी विवाहापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतात. तुळशी विवाह प्रसंगी अंगण सडा रांगोळीने सजवले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत.
advertisement
1/9

पंचांगानुसार यंदा 24 नोव्हेंबर (शुक्रवार) पासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. (Photo Credit : creative_artist2022)
advertisement
2/9
सोमवारी म्हणजेच 27 नोव्हेंबर तुळशी विवाह समाप्ती असेल. (Photo Credit : creative_artist2022)
advertisement
3/9
या दिवसापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतात. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. तुळशी विवाह कसा करावा हे जाणून घेऊया. (Photo Credit : art._.by._.heart_98)
advertisement
4/9
तुळशीविवाह करताना तुळशीचे रोप उघड्यावर म्हणजेच गच्चीवर किंवा अंगणात ठेवा. तुळशी विवाहाचा मंडप उसाने सजवा. (Photo Credit : bhagyashree_dusane_2000)
advertisement
5/9
सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा. (Photo Credit : nehasrangoli)
advertisement
6/9
तुळशी विवाहाचे विधी सुरू करण्यापूर्वी तुळशीच्या रोपावर लाल रंगाची ओढणी टाका. आता भगवान विष्णूचे दुसरे रूप शालिग्राम तुळशीच्या कुंडीत ठेवून त्यांना तीळ अर्पण करा. (Photo Credit : rangolibypaddy)
advertisement
7/9
यानंतर दुधात हळद टाकून तुळस आणि शालिग्राम यांना अर्पण करा. तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टकांचे पठण करा. (Photo Credit : payal_yearmwar)
advertisement
8/9
तुळशी आणि शालिग्राम विवाहाच्या वेळी तुळशीची प्रदक्षिणा करा. आता तुळशीविवाहाचा प्रसाद भोजनासोबत खा. (Photo Credit : priya_shinde_2526)
advertisement
9/9
पूजा संपल्यावर घरातील सर्व सदस्यांनी श्रीविष्णूला झोपेतून उठवण्यासाठी शालीग्रामच्या रूपात त्यांची पूजा करावी. (Photo Credit : rsp1571)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाहाच्या मंगलप्रसांगी दारात काढा सुंदर रांगोळी, पाहा सोप्या डिझाईन