Tulsi Vivah 2023 : प्रियजनांना द्या तुळशी विवाहाच्या सुंदर शुभेच्छा, स्टेटसला ठेवा हे संदेश..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Tulsi Vivah 2023 Wishes In Marathi : तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते त्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि त्या घरात आनंद राहतो. अशा या तुळशीच्या विवाहाच्या मंगलप्रसंगी आपल्या नातेवाईकांना द्या मनापासून शुभेच्छा..
advertisement
1/8

आनंदाचे, मांगल्याचे पावन, पर्व तुळशी विवाहाचे, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/8
ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात ही तुळस आहे, ते घर स्वर्गासमान आहे, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/8
नमस्तुलसि कल्याणी, नमो विष्णुप्रिये शुभे, नमो मोक्षप्रदे देवी, नम: सम्तप्रदायिके, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/8
तुळशीविना घराला घरपण नाही, तुळशीविना अगंणाला शोभा नाही, जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन, त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/8
आज सजली तुळस, नेसून हिरवा शालू, अंगणात उभारला आज, तुळशी विवाहाचा पर्व, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/8
पृथ्वीतलावर आहे आज, फारच मांगल्याचा दिवस, आज सुरु झाला आहे, तुळशी विवाह पर्वाचा दिवस, यानिमित्त तुम्हा सर्वांना, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/8
तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान, उठोनिया प्रात: काली करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/8
साचे मांडव सजवू आपण, विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण, तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील, मोठ्या थाटात तुळशी, विवाह करुया आपण, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tulsi Vivah 2023 : प्रियजनांना द्या तुळशी विवाहाच्या सुंदर शुभेच्छा, स्टेटसला ठेवा हे संदेश..