TRENDING:

महागड्या AC ची गरज नाही! कमी बजेटमध्ये घर होईल थंड आणि करावी लागणार नाही खोलीची मोडतोड!

Last Updated:
उन्हाळ्याच्या दिवसांत AC ही गरज बनली आहे, पण त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो असं नाही. बाजारात आता पोर्टेबल, विंडो आणि स्वस्त Split AC उपलब्ध आहेत...
advertisement
1/6
कमी बजेटमध्ये घर थंड करायचंय? हे आहेत बेस्ट आणि स्वस्त AC चे पर्याय!
परवडणारा एसी म्हणजे फक्त कमी किंमत नाही, तर त्याचा संबंध वीजेचा वापर, टिकाऊपणा आणि बराच काळ व्यवस्थित काम करण्याच्या क्षमतेशीही आहे. स्प्लिट एसी आणि विंडो एसीपैकी कोणता एसी जास्त किफायती आहे, हे त्यांच्या किंमत, वीजेचा वापर आणि देखभाल खर्चावर अवलंबून असतं.
advertisement
2/6
उन्हाळ्याच्या दिवसात खोली थंड ठेवण्यासाठी एसीचा वापर केला जातो. पण बाजारात वेगवेगळ्या दरात महागडे एसी उपलब्ध आहेत. ज्यामुळे सामान्य लोकांचं बजेट बिघडतं. आता स्वस्त एसी देखील तुमच्या खोलीला सिमल्यासारखं थंड बनवू शकतात.
advertisement
3/6
घराच्या भिंतीवर लावण्यासाठी अनेक प्रकारचे एसी उपलब्ध आहेत. पण त्यापैकी काही स्वस्त आहेत आणि ते सहज खरेदी करता येतात. यासोबतच, या एसीची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत आहे.
advertisement
4/6
बाजारात अनेक प्रकारचे एसी उपलब्ध असले तरी, पोर्टेबल एसीची सध्या क्रेझ आहे. हे एसी किमतीत खूप स्वस्त आहेत आणि सहज खरेदी करता येतात. हे एसी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणंही सोपं आहे. त्यांना भिंतीचीही गरज लागत नाही. हे एसी तुमची खोली थंड ठेवण्यासाठी खूप चांगले आहेत. बाजारात त्यांची किंमत 15 हजार रुपयांपासून सुरू होते.
advertisement
5/6
एसी लावण्याबद्दल बोलायचं झाल्यास, लोकांना स्प्लिट एसी खूप आवडतो. हा एसी पूर्ण खोलीला चांगलं थंड करतं, पण त्याची किंमतही खूप जास्त असते. आता बाजारात स्वस्त स्प्लिट एसी आले आहेत, जे कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 35000 रुपयांपर्यंत आहे. लोक त्यांना सहज खरेदी करू शकतात.
advertisement
6/6
जर तुम्हालाही स्वस्त आणि चांगला एसी खरेदी करायचा असेल, तर बाजारात 1600 रुपयांपासून सुरू होणारे वेगवेगळ्या किमतीचे एसी उपलब्ध आहेत. त्यांची वॉरंटीही 10 वर्षांपर्यंत मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
महागड्या AC ची गरज नाही! कमी बजेटमध्ये घर होईल थंड आणि करावी लागणार नाही खोलीची मोडतोड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल