TRENDING:

उभं राहून पाणी पिऊ नये असे का म्हणतात? पहा कसा होता आरोग्यावर परिणाम

Last Updated:
आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर दिवसभरात आवश्यक तेवढं पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी शरीरातील विषारी घटकांना बाहेर फेकते ज्यामुळे ते अतिशय आवश्यक आहे. पण हेच पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायल तर नुकसान होत. अनेकजण उभे राहून पाणी पितात जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तेव्हा उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरावर कसा परिणाम होतो ते पाहुयात.
advertisement
1/6
उभं राहून पाणी पिऊ नये असे का म्हणतात? पहा कसा होता आरोग्यावर परिणाम
उभं राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखी म्हणजेच आर्थरायटीसचा त्रास होऊ शकतो.
advertisement
2/6
उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट अन्ननलिकेतून पोटात जाते. ज्यामुळे अन्ननलिकेच्या स्नायूंवर दाब पडून पचनक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विकार होतात.
advertisement
3/6
उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच भागत नाही.
advertisement
4/6
उभं राहून पाणी प्यायल्याने अन्न पचनक्रिया कधीच पूर्णपणे होत नाही.
advertisement
5/6
पोटात जळजळ निर्माण होण्याची समस्या होते.
advertisement
6/6
प्यायलेले पाणी अन्ननलिकेत वाहून गेल्याने किडनी आणि मुत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
उभं राहून पाणी पिऊ नये असे का म्हणतात? पहा कसा होता आरोग्यावर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल