TRENDING:

Health Risk Of The Day : दररोज सकाळी चहासोबत चपाती खाल्ल्याने काय होतं?

Last Updated:
Health Risk Of The Day : चहासोबत चपाती खाणं अनेकांसाठी सामान्य आहे. पण याचे परिणाम, दुष्परिणाम काय आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/5
Health Risk Of The Day : दररोज सकाळी चहासोबत चपाती खाल्ल्याने काय होतं?
आपल्यापैकी कित्येकांचा सकाळचा नाश्ता म्हणजे चहा-चपाती. चहासोबत चपाती खायला अनेकांना आवडतं. पण याचा शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/5
चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकते. चहा आणि चपाती हे अनहेल्दी फूड कॉम्बिनेशन का आहे हे सांगणार आहोत.
advertisement
3/5
चहासोबत चपाती खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी अशा पचनसंबंधी समस्या उद्भवू शकतात. शरीरात रक्ताची कमतरता यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
advertisement
4/5
चहामध्ये टॅनिन नावाचं रसायन असते, जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून काम करतं. एका अभ्यासानुसार, टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी 38% कमी करते.
advertisement
5/5
चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो, म्हणून चहासोबत चपाती खाणं चांगलं कॉम्बिनेशन मानलं जात नाही. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : दररोज सकाळी चहासोबत चपाती खाल्ल्याने काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल