TRENDING:

99 टक्के लोकांना माहितीच नाही, शिंकल्यावर God Bless You का म्हणतात?

Last Updated:
प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा मित्र- मैत्रिणींसोबत बसलेलो असलं की, कोणालाही चुकून शिंकायला जर आलं तर आपण अगदी सहजतेने God Bless You असं म्हणतो. पण तुम्हाला माहितीये का? आपण कोणीही शिंकल्यानंतर God Bless You का बोलतो.
advertisement
1/5
99 टक्के लोकांना माहितीच नाही, शिंकल्यावर God Bless You का म्हणतात?
माणसाला शिंकायला केव्हा येईल आणि केव्हा नाही, याचा काही नेम नाही. प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा मित्र- मैत्रिणींसोबत बसलेलो असलं की, कोणालाही चुकून शिंकायला जर आलं तर आपण अगदी सहजतेने God Bless You असं म्हणतो. पण तुम्हाला माहितीये का? आपण कोणीही शिंकल्यानंतर God Bless You का बोलतो. 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर महितीच नसेल. नेमकं खरं कारण काय? चला जाणून घेऊया
advertisement
2/5
शिंकल्यावर 'God Bless You' म्हणण्यामागे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. युरोपीयन देशांमध्ये काही आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गॉड ब्लेस यू म्हणणं सुरू झालं. शिवाय, जर कोणी अचानक शिंकलं तर, कदाचित हृदयविकाराचा झटका येण्याची भिती असण्याची शक्यता असते. म्हणून लोकं शिंकल्यानंतर आवश्यक गॉड ब्लेस यू म्हणतात.
advertisement
3/5
कोणत्याही अचानक शिंकणाऱ्या व्यक्तीला 'God Bless You' हे वाक्य म्हणणं चांगलं आहे. असं म्हणतात की, रोम देशामध्ये, कोणत्या तरी एका आजाराने थैमान घातले होते. तेव्हापासून गॉड ब्लेस यू म्हणण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्या आजाराची लक्षणं शिंकणे आणि खोकणे होते. त्याला ब्युबोनिक प्लेग असं म्हटलं जातं.
advertisement
4/5
जेव्हा कुठल्याही व्यक्तीला ब्यूबोनिक प्लेग आजार होत होता. त्यावेळी ती व्यक्ती शिंकल्यानंतर पोप ग्रेगरीनं अशा व्यक्तीच्या शिंकण्यावर गॉड ब्लेस यू म्हणायचे. त्यांचं पाहून इतर लोकांनीही गॉड ब्लेस यू म्हणायला सुरूवात केली. तेव्हापासून सुरू झालेली ही प्रथा आजही कायम आहे.
advertisement
5/5
आणखी एक गोष्ट म्हणजे, असंही मानलं जातं की, गॉड ब्लेस यू म्हणाल्यास पीडित व्यक्तीला मरणापासून वाचवता येतं. याव्यतिरिक्त, शिंकताना माणसातून वाईट आत्मा बाहेर पडतो, असंही मानलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
99 टक्के लोकांना माहितीच नाही, शिंकल्यावर God Bless You का म्हणतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल