Accident News : अहमदनगरमध्ये भीषण अपघात, झायलो, ट्रकची समोरासमोर धडक; 3 ठार 8 गंभीर जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि झायलो गाडीचा अपघात झाला आहे. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली.
advertisement
1/5

अहमदनगर, साहेबराव कोकणे : जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि झायलो गाडीचा अपघात झाला आहे. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली.
advertisement
2/5
या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अहमदनगर -दौंड महामार्गावर हा अपघात झाला.
advertisement
3/5
या अपघातमध्ये दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
4/5
या अपघातामधील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व जण कल्याण येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/5
हा अपघात इतका भीषण होता की, तुम्ही पाहून शकता झायलो गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. तर ट्रकचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Accident News : अहमदनगरमध्ये भीषण अपघात, झायलो, ट्रकची समोरासमोर धडक; 3 ठार 8 गंभीर जखमी