TRENDING:

Amravati : नागपूर-अकोला शिवशाही बसचा भीषण अपघात, 30 प्रवाशांसह बस उलटली; घटनास्थळावरचे PHOTO आले समोर

Last Updated:
(संजय शेंडे, प्रतिनिधी, अमरावती) अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय. २५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन निघालेली बस उलटली.
advertisement
1/5
नागपूर-अकोला शिवशाही बसचा भीषण अपघात, 30 प्रवाशांसह बस उलटली; PHOTO आले समोर
अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय. २५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसच्या अपघात एकाचा मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
नागपूरवरून अकोल्याला बस निघाली होती. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली.
advertisement
3/5
शिवशाही बसच्या या अपघातात २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले असल्याची माहिती समजते.
advertisement
4/5
अमरावती नागपूर महामार्गावर रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला.
advertisement
5/5
शिवशाही बसच्या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या असून नागपूर-मुंबई महामार्ग एका बाजूने बंद झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati : नागपूर-अकोला शिवशाही बसचा भीषण अपघात, 30 प्रवाशांसह बस उलटली; घटनास्थळावरचे PHOTO आले समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल