मुख्यमंत्री शिंदेंनी खड्डे पाहिले आणि आदेश देताच सूत्र हलली, पाहा PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
advertisement
1/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे खारेगाव आणि ठाणे नाशिक महामार्गाची पाहाणी केली.
advertisement
2/6
या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली
advertisement
3/6
रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहे. त्यानंतर तातडीने यंत्रणा कामाला लागल्याचं पाहायला मिळालं आहे.
advertisement
4/6
ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
advertisement
5/6
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यावेळी उपस्थित होते.
advertisement
6/6
याशिवाय पोलीस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांचेसह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुख्यमंत्री शिंदेंनी खड्डे पाहिले आणि आदेश देताच सूत्र हलली, पाहा PHOTO