TRENDING:

इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा शाही साखरपुडा, पण देशमुखांच्या 'या' कृतीने जिंकलं सगळ्याचं मन, PHOTOS

Last Updated:
इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. हा साखरपुडा सोहळा संगमनेरमधील वसंत लॉन्स इथं पार पडला.
advertisement
1/8
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही साखरपुडा,पण देशमुखांच्या 'या' कृतीने जिंकलं मन
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख नेहमी आपल्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन करत असतात. लग्नात होणाऱ्या खर्चावर तर त्यांनी परखड भाष्यही केलं होतं. पण आता इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. पण हा साखरपुडा काही साधा सुद्धा नव्हता. एसी हॉल, सोन्याचे दाग-दागिने अन् लग्नालाही लाजवेल असा शाही थाट होता.
advertisement
2/8
इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे.
advertisement
3/8
हा साखरपुडा सोहळा संगमनेरमधील वसंत लॉन्स इथं पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
advertisement
4/8
हा साखरपुडा सोहळा हा एकदम शाही पद्धतीने पार पडला. इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एका रथातून एंट्री झाली.
advertisement
5/8
एवढंच नाहीतर इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि नवरा मुलगा साहिलसाठी सोन्याचे दागदागिनेही आणण्यात आले होते.
advertisement
6/8
हा संपूर्ण साखरपुडा सोहळा वसंत लॉन्स येथील एका एसी हॉलमध्ये पार पडला होता.
advertisement
7/8
इंदुरीकर महाराज यांनी लेकीच्या साखरपुड्यावर खर्च केल्यामुळे टीका जरी होत असली तरी त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला.
advertisement
8/8
इंदुरीकर महाराज यांनी रक्कम १ लाख ११ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा शाही साखरपुडा, पण देशमुखांच्या 'या' कृतीने जिंकलं सगळ्याचं मन, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल