TRENDING:

ST bus accident : जळगावमध्ये शिवशाही बस आणि कारचा भीषण अपघात, समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना

Last Updated:
जळगावमधून अपघाताची मोठी बातमी समोर येत आहे. शिवशाही बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. चोपडा -धरणगाव रस्त्यावर हा अपघात झाला आहे.
advertisement
1/5
जळगावमध्ये शिवशाही बस आणि कारचा भीषण अपघात, समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना
जळगावमधून अपघाताची मोठी बातमी समोर येत आहे. शिवशाही बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. चोपडा -धरणगाव रस्त्यावर हा अपघात झाला.
advertisement
2/5
चोपडा शहाराजवळ असलेल्या सूतगिरणीजवळ शिवशाही बस व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
3/5
अपघातात ज्यांचा मृत्यू झाला ते धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
4/5
या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
5/5
नवरात्रोत्सवानिमित्त मनुदेवीच्या दर्शनासाठी जात असताना भाविकाच्या कारला अपघात झाला आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
ST bus accident : जळगावमध्ये शिवशाही बस आणि कारचा भीषण अपघात, समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल