TRENDING:

Ratnagiri Accident : मुंबई गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, गाड्यांचा झाला चक्काचूर, हादरवून टाकणारे Photo

Last Updated:
मुंबई गोवा महामार्गावरून सध्या चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.या दरम्यान त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.
advertisement
1/5
मुंबई गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, गाड्यांचा झाला चक्काचूर, हादर
Ratnagiri Accident News : खेड,रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरून सध्या चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.या दरम्यान त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.या दरम्यानच महामार्गावर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/5
मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील कळंबनी गावाने जिक सीएनजी पंपासमोर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. दोन व्हॅगनार आणि दोन ईरटीका अशा या चार गाड्या होत्या.
advertisement
3/5
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथून मुंबईला निघालेल्या वॅगनार कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.
advertisement
4/5
व्हॅगनार कारचालकाच कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.व्हॅगनार कारचालकाने तीन वाहनांना भीषण धडक दिली होती.
advertisement
5/5
या घटनेत व्हॅगनार कार मधील दोन जण गंभीररीत्या जखणी झाले आहेत. तर सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही आहे.या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ratnagiri Accident : मुंबई गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, गाड्यांचा झाला चक्काचूर, हादरवून टाकणारे Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल