मुंबईत बाळासाहेबांचा बॅनर महापालिका अधिकाऱ्यांनी काढला, शिवसैनिक आक्रमक
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येतात.
advertisement
1/8

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून तयारी करण्यात येत आहे
advertisement
2/8
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील प्रतीक्षानगर येथे बॅनर लावण्यात आला होता.
advertisement
3/8
मात्र बाळासाहेबांचा हा बॅनर महापालिका अधिकाऱ्याने काढल्याने स्थानिक ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
4/8
सायन प्रतीक्षानगर येथे शिवसेना शाखा क्रमांक 173 येथे शिवसेनाप्रमुखांचा बॅनर लावण्यात आला होता
advertisement
5/8
ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.
advertisement
6/8
त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते
advertisement
7/8
गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तात्काळ पोलीस तिथे पोहचले
advertisement
8/8
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबईत बाळासाहेबांचा बॅनर महापालिका अधिकाऱ्यांनी काढला, शिवसैनिक आक्रमक