AUDI चं चाक तुटलं, Maruti बलेनोचा चक्काचूर अन् Tata ची व्हॅन झाली पलटी, नवी मुंबई विमानतळाजवळ पहिलाच अपघात PHOTOS
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऑडी, मारूती बलेनो,टाटा व्हॅन अशा तीन वाहनांचा अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघाताचे फोटो आता समोर आले आहेत.
advertisement
1/6

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलाच अपघात घडल्याची घटना घडली आहे. हा अपघात खूपच भंयकर होता.
advertisement
2/6
नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऑडी, मारूती बलेनो,टाटा व्हॅन अशा तीन वाहनांचा अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघाताचे फोटो आता समोर आले आहेत.
advertisement
3/6
या घटनेत एका भरधाव मारूती बलेनोने टाटा व्हॅन समोरासमोर धडक दिली होती.ही धडक इतकी भीषण होती की याचा मोठा आवाज आला होता.
advertisement
4/6
या अपघातात टेम्पो अख्खा पलटी झाला होता.या अपघातानंतर मारूतीच्या मागून येणाऱ्या ऑडी कारची धडक दिली.
advertisement
5/6
या धडकेत ऑडी कारचा टायर बाहेर आला आहे. ते वगळता ऑडीचे फारसे असे नुकसान झाले आहे.
advertisement
6/6
या अपघातात सर्वांधिक नुकसान हे बलेनो कारचे झाले आहे.कारण दोन्ही बाजून बलेनो चेपली गेली आहे. त्याचसोबत टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
AUDI चं चाक तुटलं, Maruti बलेनोचा चक्काचूर अन् Tata ची व्हॅन झाली पलटी, नवी मुंबई विमानतळाजवळ पहिलाच अपघात PHOTOS