TRENDING:

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठ्लाची सपत्नीक महापूजा, पांडुरंगाच्या चरणी फडणवीसांनी काय घातलं साकडं?

Last Updated:
Ashadhi Ekadashi Mahapooja : विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्लच्या गजरात अवधा महाराष्ट्र आज पंढरपुरात दाखल झाला आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हत्ये शासकीय महापुजा संपन्न झाली.
advertisement
1/5
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठ्लाची सपत्नीक महापूजा, काय घातलं साकडं?
आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा केली.
advertisement
2/5
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. यावेळी नाशिकमधील एका दामपत्याला महापुजेचा मान मिळाला.
advertisement
3/5
रुक्मिणी मातेला दुधाचा अभिषेक मुख्यमंत्री फडणवीस आणि मान मिळालेल्या उगले दामपत्यांनी यांनी घातला. त्यानंतर उगले दामपत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि सत्कार देखील करण्यात आला.
advertisement
4/5
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने फडणवीसांना सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पांडुरंगाकडे साकडं देखील घातलं.
advertisement
5/5
राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठ्लाची सपत्नीक महापूजा, पांडुरंगाच्या चरणी फडणवीसांनी काय घातलं साकडं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल