TRENDING:

ऐन दिवाळीत विरारमध्ये आगडोंब,काळ्या कुट्ट अंधारात हरवले शहर,भीषण आगीचे PHOTO

Last Updated:
विरार पूर्वेच्या आर.जे.नाका परिसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या फर्निचर दुकानाला आग लागली होती. या आगीत 4 ते 5 दुकाने भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती आहे.
advertisement
1/7
ऐन दिवाळीत विरारमध्ये आगडोंब,काळ्या कुट्ट अंधारात हरवले शहर,भीषण आगीचे PHOTO
ऐन दिवाळीतून विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमध्ये फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/7
विरार पूर्वेच्या आर.जे.नाका परिसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या फर्निचर दुकानाला आग लागली होती. या आगीत 4 ते 5 दुकाने भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती आहे.
advertisement
3/7
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचा दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.या घटनेच्या काही तासानंतर आग आटोक्यात आली होती.
advertisement
4/7
ही आग इतकी भीषण होती की सूरूवातीला एका दुकानाला आग लागली होती. त्यानंतर 4 ते 5 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली होती.यावेळी घटनास्थळी धुरांचे लोण पसरले होते.
advertisement
5/7
या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आली नाही आहे.पण फर्निचर मालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
advertisement
6/7
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे.
advertisement
7/7
आग लागलेल्या परिसरातील दुकान ही अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच ऐन दिवाळीत ही आग लागल्याने एकच खळबळ माजली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ऐन दिवाळीत विरारमध्ये आगडोंब,काळ्या कुट्ट अंधारात हरवले शहर,भीषण आगीचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल