Weather Update : उद्यापासून राज्याच्या या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
राज्यात पावसाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केलेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचं राज्यात पुनरागमन झालं आहे
advertisement
1/7

आता पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
advertisement
2/7
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 16 सप्टेंबरपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल
advertisement
3/7
IMD च्या अंदाजानुसार16 तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल
advertisement
4/7
मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पाऊस वाढणार आहे
advertisement
5/7
पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी तीव्र पाऊस हजेरी लावेल, असाही अंदाज आहे
advertisement
6/7
16 सप्टेंबरला पालघर, मुंबई आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
advertisement
7/7
तर, आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : उद्यापासून राज्याच्या या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज