Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भातील काही भाग, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस होईल.
advertisement
1/7

विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
advertisement
2/7
याशिवाय पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
advertisement
3/7
यासोबतच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
advertisement
4/7
ऑगस्टचा जवळपास पूर्ण महिना कोरडाच गेला.
advertisement
5/7
मात्र ऑगस्टमध्ये महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला मान्सून सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्यात बरसायला सुरुवात झाली आहे.
advertisement
6/7
संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे.
advertisement
7/7
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हं असल्याने पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट