TRENDING:

Weather Update : आज काय असेल राज्यातील पावसाची स्थिती? पाहा हवामान विभागाचा अंदाज

Last Updated:
गेले 4-5 दिवस राज्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र बुधवारपासून आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
advertisement
1/7
आज काय असेल राज्यातील पावसाची स्थिती? पाहा हवामान विभागाचा अंदाज
कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर आणखी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे
advertisement
2/7
आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
advertisement
3/7
तर, याशिवाय छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा आहे
advertisement
4/7
यासोबतच आज कोल्हापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/7
उद्या पावसाचा जोर आणखी काही प्रमाणात वाढणार असून विदर्भ, मराठवड्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातही पाऊस हजेरी लावेल
advertisement
6/7
विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाचा विशेष जोर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशात पावसाने दडी मारली आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे. इतर भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : आज काय असेल राज्यातील पावसाची स्थिती? पाहा हवामान विभागाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल