Panvel News : पनवेलमध्ये पोलिसांच्या गाडीने एकाला उडवलं; धक्कादायक कारण समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Panvel News : पनवेल पोलिसांच्या वाहनाने एकाला उडवल्याची घटना समोर आली आहे. (प्रमोद पाटील, प्रतिनिधी)
advertisement
1/5

पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस वाहनाने एकाला उडवल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
2/5
पनवेल शहरातील पोलीस वाहनाने 45 वर्षीय व्यक्तीला धडक दिल्याने यात तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी इसमाचे नाव अशोक मंजुळे असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटल, पनवेल येथे उपचार सुरू आहेत.
advertisement
3/5
आज दुपारी 4:15 ते साडेचार च्या दरम्यान (एमएच 12 एसक्यू 1982) वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्याने शासकीय अध्यापक महाविद्यालय जवळ जाऊन एका 45 वर्षीय इसमला धडक दिली.
advertisement
4/5
हा व्यक्ती पनवेल लक्ष्मी वसाहत येथील असल्याची माहिती मिळाली आहे. यात तो जखमी झाला आहे.
advertisement
5/5
या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही गाडी पनवेल शहर पोलिसांची असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Panvel News : पनवेलमध्ये पोलिसांच्या गाडीने एकाला उडवलं; धक्कादायक कारण समोर