Accident : मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अर्टिगा कारचा भीषण अपघात, पोलिसाचा जागीच मृत्यू; घटनास्थळावरचे PHOTO समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना कारचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट बॅरियरला जाऊन धडकली.
advertisement
1/5

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
अपघात इतका भीषण होता की बॅरिअरचा पत्रा कारमध्ये घुसला होता. कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला.
advertisement
3/5
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना कारचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट बॅरियरला जाऊन धडकली.
advertisement
4/5
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव समीर चौगुले असं आहे. ते मुंबई पोलिसात कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
5/5
मुंबई लेनवर पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Accident : मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अर्टिगा कारचा भीषण अपघात, पोलिसाचा जागीच मृत्यू; घटनास्थळावरचे PHOTO समोर