TRENDING:

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा हायवेवर दरड कोसळली! महाडच्या घाटातले पहिले PHOTOS समोर

Last Updated:
Mumbai Goa Highway : मुबई गोवा हायवेवर दरड कोसळल्याची घटना घडली. महाड बिरवाडी हद्दीतील नडगाव परीसरात हा अपघात घडला आहे.
advertisement
1/5
मुंबई गोवा हायवेवर दरड कोसळली! महाडच्या घाटातले पहिले PHOTOS समोर
महाड शहरालगत असणाऱ्या नडगांव परिसरातील महामार्ग परिसरात आज संध्याकाळी दरड कोसळल्याची घटना घडली.
advertisement
2/5
पावसाची संततधार आणि झिरपलेली माती यामुळे या परीसरात महामार्गावर एका ठिकाणी दरड कोसळली.
advertisement
3/5
दरड कोसळल्यानंतर वाहतूक काही वेळ ठप्प पडली होती. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
advertisement
4/5
मॉन्सून पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
advertisement
5/5
तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा हायवेवर दरड कोसळली! महाडच्या घाटातले पहिले PHOTOS समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल