योग विद्या नाही तर विज्ञान! पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमध्ये साजरा केला योग दिन, पाहा PHOTO
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भारतासह जगभरात योग दिन साजरा करणाऱ्यांना काश्मीरच्या धरतीवरून योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला १० वर्षे पूर्ण झाली असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
advertisement
1/5

जगभरात १०वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योग दिन साजरा केला.
advertisement
2/5
योग दिनानिमित्त संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला काश्मीरला येण्याचं भाग्य मिळालं. योगातून जी शक्ती मिळाली ती इथं जाणवत आहे.
advertisement
3/5
भारतासह जगभरात योग दिन साजरा करणाऱ्यांना काश्मीरच्या धरतीवरून योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला १० वर्षे पूर्ण झाली असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
advertisement
4/5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिन साजरा केल्यानंतर उपस्थितांसोबत सेल्फीही काढला. योग विद्या नाही तर विज्ञान आहे आणि योग केल्यानं एकाग्रता वाढते असंही मोदी म्हणाले.
advertisement
5/5
जगभरात जिथे जातो तिथे आता जागतिक नेते योगाभ्यासावर बोलतात. ज्यांना संधी मिळते ते योगाची चर्चा करतात. जगभरातून लोक भारतात योग शिकण्यास येत असल्याचं मोदींनी म्हटलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
योग विद्या नाही तर विज्ञान! पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमध्ये साजरा केला योग दिन, पाहा PHOTO