TMKOC : 'तिला रिप्लेस करायचंच असतं तर...' दया बेन 8 वर्षांपासून गायब, अभिनेत्याने बोलता बोलता सगळंच सांगून टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Daya Ben TMKOC : तारक मेहता शोमधून दयाबेन बाहेर जाऊन तब्बल 8 वर्ष झाली आहेत. दयाबेनच्या एन्ट्री विषयी बोलता बोलता तिचा सहकालाकार खूप काही बोलून गेला आहे.
advertisement
1/9

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत गेली अनेक वर्ष प्रेक्षक दया बेनची वाट पाहत आहेत.
advertisement
2/9
अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत कधी परत येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण फक्त प्रेक्षकच नाही तर दिशाचे सहकलाकार देखील तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत.
advertisement
3/9
दिशाने शो सोडून 8 वर्ष झाली आहेत पण आजही लोकांचं तिच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाही.
advertisement
4/9
तारक मेहतामध्ये अब्दुलची भूमिका साकारणारे शरक संकला यांनी दयाबेनच्या कमबॅकवर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
5/9
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "तुम्हीच विचार करा आता 8 वर्ष झाली आहेत. 8 वर्षात दयाबेन मालिकेत परत आलेली नाही. तिची काही वैयक्तिक कारणं आहेत."
advertisement
6/9
"विचार करा की जर रिप्लेस करायचंच असतं तर एका वर्षातच केलं असतं. 6 महिने, एक वर्ष दोन वर्ष माणूस किती वाट पाहतो. पण 8 वर्ष झाली तिची वाट पाहत आहेत."
advertisement
7/9
[caption id="attachment_1477456" align="aligncenter" width="750"] ते पुढे म्हणाले, "आम्हालाही असं वाटतं की दया परत आली पाहिजे. मीच काय प्रेक्षकांनाही हेच वाटतं दया परत आली पाहिजे. असिद मोदी आणि आम्ही सगळे तिची वाट पाहत आहोत कारण तिच्यामुळे एक वैभव येईल. ती आली तर शो आणखी 5 वर्ष, 7 वर्ष 10 वर्ष चालू राहिल."</dd> <dd>[/caption]
advertisement
8/9
अभिनेत्री दिशा वकानी हिनं 2017मध्ये तारक मेहता हा शो सोडला. तिने प्रेग्नंसीसाठी हा शो सोडला त्यानंत ती पुन्हा शोमध्ये दिसली नाही. या काळात ती दोन वेळा आई झाली.
advertisement
9/9
काही दिवसांआधीच तिने असिद मोदी यांच्या घरी जाऊन रक्षाबंधन सेलिब्रेट केली. मध्यंतरी ती लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TMKOC : 'तिला रिप्लेस करायचंच असतं तर...' दया बेन 8 वर्षांपासून गायब, अभिनेत्याने बोलता बोलता सगळंच सांगून टाकलं