Diwali Laxmi Pujan wishes : सगळ्यांना पाठवा लक्ष्मीपूजन शुभेच्छा; पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diwali Laxmi Pujan wishes in marathi : वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात झाली असली तरी अनेक जण नरकचतुर्दशीला दिवाळीचा पहिला दिवस मानतात. त्यानुसार लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा दुसरा दिवस. लक्ष्मीपूजनासाठी खास शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/5

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.
advertisement
2/5
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती... लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजन शुभेच्छा...!
advertisement
3/5
तुमच्या घरी होवो धनाची बरसात. होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास, संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!
advertisement
4/5
दिव्यांचा हा सण आहे खास, तुम्हाला मिळो सुखांचा सहवास, लक्ष्मी आली आपल्या द्वारी, करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार...!
advertisement
5/5
घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, दिवाळी अशी खास, शुभ दिपावली!<span style="background-color: var(--global--color-background); color: var(--global--color-primary); font-family: var(--global--font-secondary); font-size: var(--global--font-size-base);"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Diwali Laxmi Pujan wishes : सगळ्यांना पाठवा लक्ष्मीपूजन शुभेच्छा; पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार