पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी; 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा, photos
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्यांचं पाहायला मिळालं. एक्स्प्रेस वे वर मध्यरात्री मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
advertisement
1/5

पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्यांचं पाहायला मिळालं. एक्स्प्रेस वे वर मध्यरात्री मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
advertisement
2/5
पुणे - मुंबई एक्सप्रेस वे वर तब्बल 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल सुरू आहेत.
advertisement
3/5
रात्रीच्या वेळी अवजड वाहने सोडल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनांचा रॉंग साईडने प्रवास सुरू असल्याचं पाहायाला मिळत आहे.
advertisement
4/5
अमृतांजन ब्रिजजवळ दोन कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली
advertisement
5/5
दरम्यान महाशिवरात्र आणि त्यानंतर लागून आलेला शनिवार, रविवार अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी; 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा, photos