Bigg Boss Marathi मध्ये जुळून आला योग! 6 ऑक्टोबर, संध्याकाळी 6 वाजता, 6 फायनलिस्ट; किती खास आहे हा नंबर?
- Published by:Priya Lad
Last Updated:
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. विजेता कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये 6 आकड्याचा योग जुळून आला आहे.
advertisement
1/5

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड सोहळा आज 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यातही संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा सुरू होईल.
advertisement
2/5
तसंच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायलिस्टही 6 आहेत. यात निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता तांबोळी, धनंजय पोवार यांचा समावेश आहे.
advertisement
3/5
6 ऑक्टोबर, संध्याकाळी 6 वाजता, 6 फायनलिस्ट... कसा ना कसा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये 6 आकड्याचा हा योग जुळून आला आहे. हा आकडा किती खास आहे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
4/5
अंकशास्त्रज्ञ मनोज तोहलियानी यांनी त्यांच्या @numerologist_master या इन्स्टाग्रामवर 6 आकड्याचं महत्त्व सांगितलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार हा आकडा लक्झिरिअस नंबर आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
advertisement
5/5
6 आकड्याचा ग्रह शुक्र आहे. ज्या लोकांचा मूलांक म्हणजे ज्यांची जन्म तारीख किंवा जन्मतारखेची बेरीज हा आकडा येते ते लोक प्रेमळ, सुंदर आणि इतरांची काळजी करणारे असतात. ते लकीसुद्धा असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Bigg Boss Marathi मध्ये जुळून आला योग! 6 ऑक्टोबर, संध्याकाळी 6 वाजता, 6 फायनलिस्ट; किती खास आहे हा नंबर?