TRENDING:

Sankashti Chaturthi 2024: शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ जाणून घ्या

Last Updated:
Sankashti Chaturthi 2024: भाद्रपद संकष्टी चतुर्थी व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. याला आपण भाद्रपद संकष्टी चतुर्थी असेही म्हणतो. चतुर्थी व्रत महिन्यातून दोनदा येते. पहिली कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आणि दुसरी शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी. कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्टी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी ही विनायक चतुर्थी असते. संकष्टी चतुर्थीचे व्रत करणारे दिवसा गणेशाची पूजा-उपवास करतात आणि रात्री चंद्र उगवल्यावर त्याला अर्घ्य देतात. त्यानंतर उपवास सोडून व्रत पूर्ण केले जाते. आज आपण संकष्टीचा चंद्रोदय कधी होणार, याची प्रमुख शहरांनुसार माहिती जाणून घेऊ.
advertisement
1/5
शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ जाणून घ्या
शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ : मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग - 09.03
advertisement
2/5
शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ : नाशिक - 08.57, पुणे - 08.59, सातारा -09.01, कोल्हापूर - 09.02
advertisement
3/5
शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ : सांगली - 08.58, रत्नागिरी - 09.06, दापोली - 09.05
advertisement
4/5
शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ : सावंतवाडी - 09.04, पणजी - 09.06, लातूर - 08.48
advertisement
5/5
शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ : नागपूर - 08.35, बेळगाव - 09.04, विजापूर - 08.54
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Sankashti Chaturthi 2024: शनिवारी संकष्टीला चंद्र कधी उगवणार? आपल्या शहरानुसार वेळ जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल