झालं गेलं ते विसरण्याचा काळ, 'या' राशीच्या व्यक्तींना आता भाग्य देईल नव्या सुरुवातीची संधी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Astrology: चुका सर्वांकडून होतात, परंतु त्या सुधारण्याची संधी मात्र फार कमी लोकांना मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार, एका राशीच्या व्यक्तींना आता प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत, हा काळ त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. ही रास नेमकी कोणती आहे, जाणून घेऊया. (विक्रम झा, प्रतिनिधी / पूर्णिया)
advertisement
1/5

ज्या राशीच्या व्यक्तींबाबत ज्योतिषांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्यासाठी आत्मचिंतनाचा असा हा काळ आहे. आपण काय साध्य केलं आणि काय गमावलं याचा विचार करून आता नव्यानं सुरुवात करण्याची संधी मिळेल.
advertisement
2/5
विशेष म्हणजे या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींची, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची भरपूर साथ मिळेल. तसंच आर्थिकदृष्ट्या काळ उत्तम आहे. वैवाहिक जीवनातही सुख येईल.
advertisement
3/5
या राशीच्या व्यक्तींचा मान-सन्मान आता त्यांच्या कार्याने वाढणार आहे. परंतु प्रेमाबाबत जरा सावध राहायला हवं. नाहीतर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
ज्योतिषी आचार्य वंशीधर झा यांनी तूळ राशीच्या व्यक्तींबाबत ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, या राशीच्या व्यक्तींसाठी आता प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. नव्या संधी मिळतील.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
झालं गेलं ते विसरण्याचा काळ, 'या' राशीच्या व्यक्तींना आता भाग्य देईल नव्या सुरुवातीची संधी!