Champions Trophy : शिखर धवनसोबत बसलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? घटस्फोटानंतर डेटिंगची चर्चा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चॅम्पियन्स ट्रॉफीत शिखर धवन इव्हेंट अॅम्बेसेडरच्या भूमिकेत आहेत. यावेळी बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात शिखर धवन एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता. या मिस्ट्री गर्लची आता सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे.
advertisement
1/6

2/6
शिखर धवन हा चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रमोशन करण्यासाठी दुबईत दाखल झाला आहे. यावेळी भारत-बांग्लादेश सामन्यात धवनसोबत ही मिस्ट्री गर्ल बसली होती.
advertisement
3/6
विशेष म्हणजे घटस्फोटानंतर पहिल्यांच एका मुलीसोबत शिखर धवन दिसला आहे. त्यामुळे शिखर तिला डेट करत असल्याची चर्चा आहे.
advertisement
4/6
या मिस्ट्री गर्लचे नाव सोफी असे आहे आणि शिखर धवन तिला सोशल मिडियावर फॉलो करतो.
advertisement
5/6
दुबईमध्ये जेव्हा शिखर धवन दाखल झाला तेव्हा त्याच्याबरोबर सोफी होती. त्यानंतर या दोघांनी एकत्रितपण सामना पाहिला. त्यावेळी दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे.
advertisement
6/6
शिखर धवन आता सोफीबरोबर डेटिंग करत असल्याची जोरदार चर्चा आहे. पण शिखर धवनने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Champions Trophy : शिखर धवनसोबत बसलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? घटस्फोटानंतर डेटिंगची चर्चा