IND U19 vs USA U19 : W,W,W,W,W...वैभव सूर्यवंशीचा सहकारी एकटा पुरून उरला, 5 बॉलमध्ये अमेरिकेचा विषय संपवला,मॅचमध्ये काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अंडर 19 वनडे वर्ल्डकपला आजपासून सूरूवात झाली असून पहिल्याच सामन्यात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने खतरनात कामगिरी केली आहे.
advertisement
1/6

अंडर 19 वनडे वर्ल्डकपला आजपासून सूरूवात झाली असून पहिल्याच सामन्यात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने खतरनात कामगिरी केली आहे.
advertisement
2/6
खरं तर भारताचा पहिला सामना हा युनायटेड स्टेट ऑफ अमेरीकेसोबत होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून युनायटेड स्टेट ऑफ अमेरीकेला ऑल आऊट केले आहे.
advertisement
3/6
प्रथम फलंदाजी करायला उतरलेला युसएचा डाव हा 107 धावांवर ऑल आऊट झाला आहे.युसएकडून नितीश सुदीनीने सर्वाधिक 36 धावा केल्या होत्या.त्याच्या व्यतिरीक्त इतर कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
advertisement
4/6
दरम्यान युएसचा हा डाव ऑल आऊट करण्यात भारताच्या हेनिल पटेलने मोलाची भूमिका बजावली आहे.
advertisement
5/6
भारताकडून हेनिल पटेलने सर्वाधिक 5 विकेट तर दिपेश देवेंद्रन,आरएस अंम्ब्रिश,खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
advertisement
6/6
युएसचा डाव 107 धावांवर ऑल आऊट झाल्याने आता टीम इंडियासमोर 108 धावांचे आव्हान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND U19 vs USA U19 : W,W,W,W,W...वैभव सूर्यवंशीचा सहकारी एकटा पुरून उरला, 5 बॉलमध्ये अमेरिकेचा विषय संपवला,मॅचमध्ये काय घडलं?