TRENDING:

IND vs NZ ODI : ऋषभ पंतच नाही तर 'या' दोन मॅचविनर खेळाडूंची होणार न्यूझीलंडविरुद्धच्या सीरीजमधून हकालपट्टी!

Last Updated:
IND vs NZ ODI 2026 Squad : आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड लवकरच होणार असून, यामध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
1/5
IND vs NZ ODI : ऋषभ पंतच नाही तर 'या' दोन मॅचविनर खेळाडूंची होणार हकालपट्टी!
टीम इंडियाचे सततचे सामने आणि आगामी मोठ्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर निवड समिती अत्यंत सावधगिरीने पावले उचलत दोन मॅचविनर खेळाडूंना संघात घेतलं जाणार नाही, अशी माहिती समोर आलीये.
advertisement
2/5
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचे दोन्ही खेळाडू टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधून स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या यांना विश्रांती दिली जाऊ शकते, असं वृत्त 'क्रिकबझ'ने दिलंय.
advertisement
4/5
हार्दिक आणि बुमराह या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत तरुण खेळाडूंना आपली चुणूक दाखवण्याची मोठी संधी या सीरिजमध्ये मिळू शकते. शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली आता कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
5/5
दरम्यान, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी होणाऱ्या या सीरिजमध्ये नवीन बॉलर्सना संधी देऊन बॅकअप तयार करण्याचा टीम मॅनेजमेंटचा विचार आहे. तर हर्षित राणाला संधी मिळतेय का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ ODI : ऋषभ पंतच नाही तर 'या' दोन मॅचविनर खेळाडूंची होणार न्यूझीलंडविरुद्धच्या सीरीजमधून हकालपट्टी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल