IND vs SA Final : जिंकलात तर 1250000000...चेक रेडी फक्त साईन करायची बाकी, BCCI ची टीम इंडियाला ऑफर?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 च्या फायनल सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
1/7

आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 च्या फायनल सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
2/7
जर भारताने वर्ल्ड कप सामना जिंकला तर त्यांना 1250000000 इतकी भली मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
advertisement
3/7
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला 125 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले होते.
advertisement
4/7
याचाच धागा पकडून आता जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात जर भारताने हा वर्ल्ड कप सामना जिंकला तर त्यांना 125 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात दिले जातील,अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
5/7
बीसीसीआयने याबाबत अधिकृतपणे कोणती ही घोषणा केली नाही आहे.पण या बक्षीस रक्कमेची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
6/7
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी) मिळतील.तर उपविजेत्या संघाला (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी) मिळतील.
advertisement
7/7
दरम्यान भारताने साऊथ आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.हे लक्ष्य गाठण्यात आफ्रिकेला यश येते कि टीम इंडिया रोखण्यात यशस्वी ठरते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : जिंकलात तर 1250000000...चेक रेडी फक्त साईन करायची बाकी, BCCI ची टीम इंडियाला ऑफर?