Mumbai Indians : आली रे तुमची नात…नतालियाचा मराठमोळा साज, श्रृंगार पाहून घायाळ व्हाल PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई इंडियन्स नतालियाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नतालिया साडीमध्ये बाईक राईड करताना दिसत आहे.
advertisement
1/6

वुमेन्स प्रिमियर लीगला येत्या 9 जानेवारी 2026 पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच उत्सुक आहेत.
advertisement
2/6
या स्पर्धेआधी मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने राडा केला आहे. या महिला खेळाडूने साडी घालून मुंबईच्या रस्त्यावर बाईक चालवली आहे.
advertisement
3/6
ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून मुंबईची स्टार खेळाडू नतालिया सिव्हर ब्रंट आहे.
advertisement
4/6
मुंबई इंडियन्स नतालियाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नतालिया साडीमध्ये बाईक राईड करताना दिसत आहे.
advertisement
5/6
नतालियाने मस्त निळ्या रंगाची साडी घातली आहे. या साडीसह तिने निळ्या रंगाच्याच बुलेटवर बसून राईड मारली आहे.
advertisement
6/6
या साडीमध्ये नतालिया एकदम मराठी क्विन दिसते आहे.तसेच मुंबई इंडियन्स शेअर केलेल्या व्हिडिओत तुमची नात आली रे असे बोलताना दिसत आहे. या व्हिडिओची चर्चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : आली रे तुमची नात…नतालियाचा मराठमोळा साज, श्रृंगार पाहून घायाळ व्हाल PHOTO