TRENDING:

Mumbai Indians : वर्ल्डकप विनर हरमनप्रीत, अमनज्योतचा हटके सन्मान, मुंबईकरांच्या हृदयात मिळालं मानाचं स्थान

Last Updated:
टीम इंडियाचा महिला संघ सध्या वुमेन्स प्रिमियर लीग 2026 स्पर्धेत व्यस्त आहेत. या स्पर्धेत रोमांचक सामने पार पडतायत. या स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबईच्या हृदयात मानाचं स्थान मिळालं आहे.
advertisement
1/7
वर्ल्डकप विनर हरमनप्रीत, अमनज्योतचा हटके सन्मान, मुंबईकरांच्या हृदयात मिळालं मान
टीम इंडियाचा महिला संघ सध्या वुमेन्स प्रिमियर लीग 2026 स्पर्धेत व्यस्त आहेत. या स्पर्धेत रोमांचक सामने पार पडतायत.
advertisement
2/7
या स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबईच्या हृदयात मानाचं स्थान मिळालं आहे.
advertisement
3/7
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमनजोत कौर या दोन्ही खेळाडूंचे फोटो मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये झळकले आहेत.
advertisement
4/7
एरवी महिला डब्बा ओळखण्यासाठी तिकडे एका महिलेचा फोटो बनवण्यात आला होता. पण आता त्याठिकाणी हरमनप्रीत कौरचा फोटो झळकणार आहे. जेणेकरून मुंबईच्या महिलांना आपला महिला डब्बा ओळखता येणार आहे.
advertisement
5/7
हरमनप्रीत कौरसोबत वर्ल्ड कप विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अमनज्योत कौरचे देखील फोटो लोकलमध्ये झळकले आहेत. तिचे फोटो ट्रेनच्या आत लावण्यात आले आहेत.
advertisement
6/7
रिलायन्स इंडस्ट्रीस लिमिटेडने हे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. तसेच वर्ल्डकपमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी या खेळाडूचे फोटो झळकावण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
7/7
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या या लोकलवर हे फोटो झळकल्याने या खेळाडूंना मुंबईच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : वर्ल्डकप विनर हरमनप्रीत, अमनज्योतचा हटके सन्मान, मुंबईकरांच्या हृदयात मिळालं मानाचं स्थान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल