TRENDING:

Pratika Rawal : PM मोदींनी स्वत:च्या हाताने नाश्ता दिला, 'त्या' खेळाडूचा फोटो तूफान व्हायरल,PHOTO

Last Updated:
टीम इंडियाने गेल्या 2 नोव्हेंबरला वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. भारताच्या या महिला खेळाडूच्या विजयाची सर्वत्र चर्चा झाली होती.
advertisement
1/6
PM मोदींनी स्वत:च्या हाताने नाश्ता दिला, 'त्या' खेळाडूचा फोटो तूफान व्हायरल,PHOT
टीम इंडियाने गेल्या 2 नोव्हेंबरला वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. भारताच्या या महिला खेळाडूच्या विजयाची सर्वत्र चर्चा झाली होती.
advertisement
2/6
भारताच्या या विजयात सलामीवीर प्रतिका रावल हिने मोलाची भूमिका बजावली होती.पण दुखापतीमुळे तिला फायनल आणि सेमी फायनल सामन्याला मुकावे लागले होते.
advertisement
3/6
दरम्यान दुखापत झाल्यानंतर भारताच्या विजयानंतर ती व्हिलचेअरवर मैदानात आली होती. या दरम्यानचे तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.त्यानंतर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली होती.
advertisement
4/6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला खेळाडूंसोबत गप्पा मारल्या होत्या. त्याचसोबत त्यांच्यासोबत नाश्ता देखील केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या हाताने प्रतिका रावलला नाश्ता दिला होता.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
advertisement
5/6
या भेटीनंतर प्रतिका रावलला उपचार सूरू आहेत. पण आता ती ठणठणीत बरी झाल्याचे समजते आहे.त्यामुळे तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
advertisement
6/6
प्रतिका रावलने आता दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्टायलीश लुकमध्ये दिसत आहे. या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Pratika Rawal : PM मोदींनी स्वत:च्या हाताने नाश्ता दिला, 'त्या' खेळाडूचा फोटो तूफान व्हायरल,PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल