TRENDING:

Rohit Sharma : एक नंबर!व्हाईटबॉलचा राजा रोहित शर्मा, 14 धावा केल्या पण किंग कोहलीसह जगात सगळ्यांवर भारी

Last Updated:
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला रायपूरमध्ये सूरूवात झाली आहे.या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 14 धावा करून बाद झाला होता.
advertisement
1/7
एक नंबर!व्हाईटबॉलचा राजा रोहित शर्मा, 14 धावा केल्या पण किंग कोहलीसह जगात सगळ्या
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला रायपूरमध्ये सूरूवात झाली आहे.या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 14 धावा करून बाद झाला होता.
advertisement
2/7
विशेष म्हणजे इतक्या कमी धावा करून देखील रोहित शर्मा जगातला नंबर 1 फलंदाज ठरला आहे. कारण त्याने आयसीसीच्या वनडे रॅकींगमध्ये अव्वलच स्थान गाठलं आहे.
advertisement
3/7
खरं तर रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.त्यानंतर आज रोहित 14 धावांवर बाद झाला होता.
advertisement
4/7
रोहितची ही खेळी पाहता त्याची वनडे रॅकींगमधली बादशाहत संपेल असे वाटत होते. पण तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे 783 गुण आहेत.त्यामुळे रोहितच वनडेचा बादशाह आहे.
advertisement
5/7
रोहित पाठोपाठ विराट कोहलीने देखील एका स्थानाची झेप घेतली आहे.विराट कोहलीने रांचीमध्ये शतकीय खेळी केली होती. या शतकीय खेळीचा फायदा त्याला वनडे रॅकींगमध्ये झाला आहे. विराट 751 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
advertisement
6/7
विराट कोहली याआधी वनडे रॅकींगमध्ये पाचव्या क्रमांकावर होता. पण शतकीय खेळी केल्यानंतर त्याने शुभमग गिलच स्थान बळकावलं आहे तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
advertisement
7/7
आता टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार शुभमन गिल पाचव्या स्थानी घसरला आहे. गिलचे 738 गुण आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : एक नंबर!व्हाईटबॉलचा राजा रोहित शर्मा, 14 धावा केल्या पण किंग कोहलीसह जगात सगळ्यांवर भारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल