TRENDING:

वैभव सूर्यवंशी पुन्हा फ्लॉप, दोन नव्या खेळाडूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवलं, पाकिस्तानशी अंतिम मॅच कधी?

Last Updated:
अंडर 19 आशिया कप 2025 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने 8 विकेट राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
1/6
वैभव सूर्यवंशी पुन्हा फ्लॉप, दोन नव्या खेळाडूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवलं, पा
अंडर 19 आशिया कप 2025 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने 7 विकेट राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
2/6
या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे दोन्ही स्टार ओपनर आयुष म्हात्रे आणि वैभव सुर्यवंशी अपयशी ठरले होते.
advertisement
3/6
पण नंतर आरोन जॉर्ज नाबाद 58 धावांची तर विहान मल्होत्राने 61 धावांची नाबाद खेळून टीम इंडियाला फायनलच तिकीट मिळवून दिलं होतं.
advertisement
4/6
दरम्यान हा सामना 50 ओव्हरचा पार पडणार होता. पण पावसामुळे हा सामना 20 ओव्हरचाच खेळवण्यात आला होता.
advertisement
5/6
या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 138 धावाच करू शकली होती. श्रीलंकेकडून चमिकाने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली होती. भारताकडून हनिल पटेल आणि कनिष्क चौहान प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. तर किशन सिंह, दिपेश देवेंद्र आणि खिलान पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
6/6
आता टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.आता दुसरा सेमी फायनल पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकणार संघ भारतासोबत फायनलमध्ये भिडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
वैभव सूर्यवंशी पुन्हा फ्लॉप, दोन नव्या खेळाडूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवलं, पाकिस्तानशी अंतिम मॅच कधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल