Tilak Varma च्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, T20 World Cup खेळणार? कोचनेच दिली मोठी माहिती
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
तिलक वर्माच्या हेल्थबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. तिलक वर्मा तीन ते चार दिवसात बरा होईल अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा याची बुधवारी प्रकृती बिघडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
advertisement
2/7
त्याचं झालं असं की तिलक वर्मा विजय हजारे ट्रॉफी खेळत असताना त्याच्या पोटात तीव्र वेदना झाल्या होत्या. या वेदनेनंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
advertisement
3/7
दरम्यान या घटनेनंतर तिलक वर्मा न्यूझीलंड विरूद्ध टी20 मालिका आणि टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर होईल अशी चर्चा रंगली होती.
advertisement
4/7
या घटनेने बीसीसीआयसमोर मोठं संकट ओढवलं होतं. तिलक वर्माच्या जागी कुणाला वर्ल्ड कप संघात स्थान द्यायचं असतं.
advertisement
5/7
असं असताना आता तिलक वर्माच्या हेल्थबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. तिलक वर्मा तीन ते चार दिवसात बरा होईल अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे.
advertisement
6/7
बुधवारी राजकोटमध्ये त्याच्यावर (तिलक वर्मा) एक किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात कोणतीही गंभीर किंवा चिंताजनक बाब नाही. तो तीन-चार दिवसांत पूर्णपणे बरा होईल,अशी माहिती हैदराबाद कोच डीबी रवी तेजाने क्रिकबझला दिली आहे.
advertisement
7/7
दरम्यान तिलक वर्मा तीन चार दिवसात प्रकृती ठीक होणार असल्याने टीम इंडियाचं टेन्शन मिटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Tilak Varma च्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, T20 World Cup खेळणार? कोचनेच दिली मोठी माहिती