TRENDING:

Virat Kohli : सचिनलाही जमलं नाही! सेंच्युरींची डबल हॅट्रिक करणार किंग कोहली? जगात फक्त एकानेच मोडलाय रेकॉर्ड

Last Updated:
Virat Kohli Century : विशाखापट्टणम येथे विराट कोहली हा बाबर आझमचा हा खास रेकॉर्ड मोडणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
1/7
Virat Kohli : सचिनलाही जमलं नाही! सेंच्युरींची डबल हॅट्रिक करणार किंग कोहली?
विराट कोहली आता फक्त एका सेंच्युरीने इतिहास रचण्याच्या जवळ पोहोचला आहे. क्रिकेटच्या जगात 'किंग कोहली'चे लक्ष एका मोठ्या विक्रमावर आहे. साऊथ अफ्रिकाविरुद्ध विराट महान रेकॉर्ड नावावर करू शकतो.
advertisement
2/7
विराटच्या रडारवर असलेला विक्रम आतापर्यंत फक्त एकाच खेळाडूच्या नावावर आहे. जर त्याने ही कामगिरी पूर्ण केली, तर तो एका एलिट क्लबमध्ये सामील होईल. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून बाबर आझम आहे.
advertisement
3/7
विराट कोहली बाबर आझमचा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. विशाखापट्टनम इथे विराट कोहली मोठा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
advertisement
4/7
विराट कोहलीने रांची आणि रायपूर येथे झालेल्या मागील दोन वनडे डावांमध्ये सेंच्युरी झळकावल्या आहेत. आता, विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पुढील मॅचमध्ये विराट हॅट्ट्रीकच्या उंबरठ्यावर आहे.
advertisement
5/7
जर विराटने आणखी एक सेंच्युरी केली, तर ही दुसरी वेळ असेल जेव्हा तो सलग तीन वनडे डावांमध्ये शतकं झळकावेल. यापूर्वी त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि पुणे येथे असे सलग तीन डावांमध्ये सेंच्युरी केल्या होत्या.
advertisement
6/7
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त बाबर आझमनेच दोनदा सेंच्युरीची हॅटट्रिक करण्याचा रेकॉर्ड केला आहे. बाबरने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सलग सामन्यात सेंच्युरी ठोकली होती.
advertisement
7/7
आता, विशाखापट्टणम येथे विराट कोहली हा बाबर आझमचा हा खास रेकॉर्ड मोडणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : सचिनलाही जमलं नाही! सेंच्युरींची डबल हॅट्रिक करणार किंग कोहली? जगात फक्त एकानेच मोडलाय रेकॉर्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल