TRENDING:

Dussehra 2024 stickers: Whatsapp वर दसऱ्याचे स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे, ही सीक्रेट ट्रिक माहितीय का?

Last Updated:
Dussehra 2024 stickers in Marathi: तुम्ही भेटू शकत नाहीत, तर Whatsapp वर पाठवा दसऱ्याच्या शुभेच्छा आणि स्टेटस, कसं पाठवायचं इथे चेक करा सोपी पद्धत.
advertisement
1/8
Whatsapp वर दसऱ्याचे स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे, ही सीक्रेट ट्रिक माहितीय का?
सणाचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. यंदा दसरा हा सण 12 ऑक्टोबर रोजी आला आहे. देशभरातील लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो.
advertisement
2/8
या सणाला देऊन एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. सध्या कामामुळे किंवा शिक्षणामुळे तुम्ही लांब असाल, प्रियजनांना भेटू शकत नसाल तर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
3/8
तुम्हाला माध्यमातून कुणालाही दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्या कशा द्यायच्या ते आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं सांगणार आहोत.
advertisement
4/8
अँड्रॉईड युजर्सना यासाठी प्रथम प्ले स्टोअरवर जावं लागेल. येथे तुम्हाला 'दसरा स्टिकर्स' टाइप करून सर्च करावं लागेल. येथे तुमच्यासमोर अनेक अॅप्स येतील, त्यापैकी तुम्हाला एक निवडावं लागेल.
advertisement
5/8
तुम्ही सूचीतील फोटोंवर एक नजर टाका आणि तुम्हाला आवडेल ते इंस्टॉल करा. एकदा अॅप डाउनलोड आणि इंस्टॉल झाल्यानंतर ते उघडा आणि स्टार्ट बटण दाबा.
advertisement
6/8
आता तुम्हाला दसऱ्याचे अनेक स्टिकर पॅक दिसतील. त्यातून तुम्हाला आवडणाऱ्यावर टॅप करा. आता 'Add to WhatsApp' वर टॅप करा आणि नंतर Done वर क्लिक करा.
advertisement
7/8
आता तुम्हाला दसऱ्याचे अनेक स्टिकर पॅक दिसतील. त्यातून तुम्हाला आवडणाऱ्यावर टॅप करा. आता 'Add to WhatsApp' वर टॅप करा आणि नंतर Done वर क्लिक करा.
advertisement
8/8
यानंतर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ओपन करावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला स्टिकर्सच्या पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला नवे स्टिकर पॅक दिसतील. त्यांच्यावर टॅप करून तुम्हाला अनेक दसरा स्टिकर्स मिळू शकतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Dussehra 2024 stickers: Whatsapp वर दसऱ्याचे स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे, ही सीक्रेट ट्रिक माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल