Aadhaar मुळे होणाऱ्या फसवणूकीपासून वाचायाचं असेल, तर आधी करा 'हे' काम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजच्या काळात आधार कार्ड हीच तुमची ओळख आहे. त्यामुळे कुठेही गेलात तरी सर्वात आधी तुम्हाला ते द्यावं लागतं. मग तुम्हाला बँकेत खातं खोलायचं असू देत किंवा मग फिरायला जायचं असू देत, सगळ्यासाठीच आधार कार्ड महत्वाचा आहे.
advertisement
1/7

परंतु आता आधारशी संबंधीत अनेक फसवणूकीचे प्रकार देखील समोर येत आहेत. तुम्हाला देखील अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणूकीपासून वाचायचं असेल, तर यावर काही उपाय करणे गरजेचं आहे. पण आता उपाय करणं म्हणजे नक्की काय करायचं? चला जाणून घेऊ सविस्तर.
advertisement
2/7
फ्रॉडपासून वाचण्यासाठी UIDAI मार्फत उपलब्ध कार्ड लॉक-अनलॉक प्रोसेससाठी अप्लाय करावं लागेल. या सुविधेत एकदा का तुम्ही अप्ल्याय केलं की मग Aadhaar ची संबंधीच सर्व डेटा सुरक्षित राहिल आणि तुमची फसवणूक देखील होणार नाही.
advertisement
3/7
लॉक-अनलॉक प्रोसेसमुळे लोक आपले बायोमेट्रिक डिटेल्स लॉक करु शकतात. ज्यामुळे याचा चुकीचा वापर कोणीही करणार नाही. यामुळे आधार कार्ड हरवलं तरी देखील काही प्रॉब्लम येणार नाही. कारण यामुळे कोणीही त्याचा वापर करुन फ्रॉड करु शकणार नाही.
advertisement
4/7
तसेच लॉक केल्यावर देखील एखादा हॉकर याचा वापर करु पाहात असेल तर याची माहिती एका कोडमार्फत लगेचच माहिती मिळू शकेल.
advertisement
5/7
तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जाऊन मेसेज के अंदर GETOTP लिहा आणि पुढे स्पेस देऊन त्यासमोर आधारचे शेवटचे 4-8 नंबर लिहा. त्यानंतर हा मेसेज 1974 या नंबरवर पाठवा. आता तुमच्या नंबरवर एक OTP येईल. आता मेसेजमध्ये जाऊन पुन्हा LOCK UID लिहा आणि आधारचे शेवटचे नंबर लिहा आणि स्पेस देऊन पुढे मिळालेला OTP लिहून पुन्हा सेम नंबरवर पाठवा. यामुळे तुमच्या डिटेल्स लॉक होतील.
advertisement
6/7
आता जर आधारला अनलॉक करायचं असेल तरी तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करावी लागेल. यासाठी तुम्हाला LOCK UID च्या जागी UNLOCK UID लिहावं लागेल.
advertisement
7/7
या शिवाय तुम्ही My Aadhaar पोर्टल आणि वेबसाइटवर www.uidai.gov.in वर लॉगइम करुन देखील करु शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Aadhaar मुळे होणाऱ्या फसवणूकीपासून वाचायाचं असेल, तर आधी करा 'हे' काम