TRENDING:

6000 पेक्षाही कमी किंमतीत मिळणारे जबरदस्त स्मार्टफोन! 4 दिवस संपणार नाही बॅटरी

Last Updated:
Smartphones Under 6000: तुम्हाला कमी बजेटचा मोबाईल घ्यायचा आहे का? आज आपण फक्त सहा हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या स्मार्टफोनविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
1/6
6000 पेक्षाही कमी किंमतीत मिळणारे जबरदस्त स्मार्टफोन! 4 दिवस संपणार नाही बॅटरी
Nokia C12 Android 12 : हा स्मार्टफोन अमेझॉनवर उपलब्ध आहे. 7499 रुपये या स्मार्टफोनची मुळ किंमत आहे. मात्र डिस्काउंटसह हा फोन 5899 रुपयांना मिळतोय. यामध्ये 4GB RAM (2GB RAM + 2GB Virtual RAM) + 64GB Capacity | Charcoal
advertisement
2/6
Maplin Model Gionee-F105 : या फोनची मुळ किंमत 7990 आहे. मात्र अमेझॉनवर तो सध्या 3499 मध्ये मिळतोय. हा फोन 3GB / 16 GB (Gold)आहे.
advertisement
3/6
IKALL Z3 Smartphone : या फोनची मुळ किंमत 9,999 आहे. मात्र सध्या अमेझॉनवर हा फोन 5999 ला उपलब्ध आहे. हा फोन 6.26 Inch सह 4GB, RAM 64GB चा आहे.
advertisement
4/6
Nokia 2660 Flip 4G Volte keypad Phone : या फोनची मुळ किंमत 5,899 आहे. सध्या अमेझॉनवर 4449 रुपयांना मिळतोय.
advertisement
5/6
Micromax in 2C : या फोनची मुळ किंमत 9,499 आहे. पण सध्या अमेझॉनवर 5999 ला मिळतोय. 32 GB मेमरी. 3 GB RAM सह येतो.
advertisement
6/6
POCO C50 : या फोनची मुळ किंमत 8999 आहे. मात्र अमेझॉनवर हा सध्या 5,879 ला मिळतोय. 32 GB मेमरी आणि 2 GB Ram यात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
6000 पेक्षाही कमी किंमतीत मिळणारे जबरदस्त स्मार्टफोन! 4 दिवस संपणार नाही बॅटरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल